¡Sorpréndeme!

Sarkarnama Open Mic Challenge | अजित पवारांचा फोटो पाहिल्यावर काय म्हणाल्या अदिती तटकरे?| Sakal |

2022-05-12 131 Dailymotion

सकाळ डिजिटलतर्फे आयोजित 'Sarkarnama Open Mic Challenge' मध्ये राज्यमंत्री Aditi Tatkare या Faceoff ला सामोऱ्या गेल्या. Rahul Gandhi यांच्यापासून ते Chagan Bhujbal,Baba Ramdev यांच्यापर्यंत अनेकांच्या फोटोवर त्यांनी बिनधास्त टिप्पणी केली. राजकीय कार्यक्रमातील हा हटका प्रयोग पाहायला विसरू नका फक्त www.sarkarnama.in वर

#Sarkarnama #OpenMicChallenge #HeatWave #Maharashtra #Politics #DhirajDeshmukh #ShrikantShinde #ParinayFuke #ImtiazJaleel #AditiTatkare #LatestMarathiNews #LiveMarathiNews #आजच्याठळकबातम्या #मराठीताज्याबातम्या